Sunday, 27 January 2008

पुन्हा एकदा

त्याच गावी जातानाही किती नवे झालोत आपण


किती समृद्ध
किती समंजस
किती शांत

नवी बिरुदे
नव्या झालरी
नवे रंग
नव्या आशा
आत्म्याला फुटे नवी पालवी..


No comments: